आमच्याविषयी

साप्ताहिक आर्यव्रत

आवाज सर्वसामान्य जनतेचा

साप्ताहिक आर्यव्रत हे महाराष्ट्रातील स्थानिक, सामाजिक, प्रशासकीय आणि जनहिताच्या विषयांवर वस्तुनिष्ठ व विश्वासार्ह वृत्तांकन करण्याच्या उद्देशाने प्रकाशित होणारे मराठी साप्ताहिक वृत्तपत्र आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, स्थानिक घडामोडी आणि समाजातील विविध विषयांना योग्य व्यासपीठ मिळावे, हा आमचा प्रयत्न आहे.

साप्ताहिक आर्यव्रतचे प्रकाशन जून 2025 पासून सुरू झाले आहे. वृत्तांकन करताना तथ्य, जबाबदारी, संतुलित मांडणी आणि पत्रकारितेच्या मूलभूत मूल्यांना प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न असतो.

संपादकीय टीम

मुख्य संपादक: अनिल खरगे
मोबाईल: 9890384782

सह संपादिका: भारती भोज
मोबाईल: 9960007982

नोंदणी माहिती

RNI Registration No.: MHMAR/25/A0711
प्रकाशन सुरू: जून 2025

मुख्य कार्यालय

साप्ताहिक आर्यव्रत
वॉर अँड वॉन्ट रोड, मोदीखाना,
जालना – 431203

पैठण संपर्क कार्यालय

साप्ताहिक आर्यव्रत संपर्क कार्यालय
कन्या हाय स्कूल रोड, श्री नाथ हाय स्कूल कॉम्प्लेक्स,
पैठण – 431107

आमची संपादकीय भूमिका

साप्ताहिक आर्यव्रतचे वृत्तांकन निष्पक्ष, वस्तुनिष्ठ आणि जबाबदार पत्रकारितेच्या तत्त्वांवर आधारित आहे. समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना आणि जनहिताच्या विषयांना योग्य व्यासपीठ मिळावे, तसेच विविध घटनांची तथ्याधारित आणि संतुलित माहिती वाचकांपर्यंत पोहोचावी, हा आमचा प्रयत्न आहे.

साप्ताहिक आर्यव्रत — आवाज सर्वसामान्य जनतेचा.