Month: September 2026

पैठणमध्ये श्री कालिका देवी नवरात्रोत्सवाची तयारी; नव्या महिला समितीची घोषणा

महिला सक्षमीकरण, प्रबोधनात्मक कार्यक्रमांसह सांस्कृतिक स्पर्धा आणि गरबा-दांडियाचे आयोजन पैठण | विशेष प्रतिनिधी पैठण शहरातील रंगारहाट्टी गल्ली येथील श्री कालिका देवी नवरात्र उत्सव २०२६ साठी नव्या महिला कार्यकारिणीची सर्वानुमते निवड…

चोरीचे अथवा संशयास्पद सोने खरेदी करू नका; मंठा पोलिसांचा सराफा व्यावसायिकांना इशारा

चोरी, फसवणूक व अवैध व्यवहारांना प्रतिबंधासाठी बैठक; ग्राहकांची ओळख, कागदपत्रे व व्यवहारांच्या नोंदी ठेवण्याच्या सूचना प्रतिनिधी : गजानन माळकर मंठा शहरातील सराफा व्यावसायिकांच्या सुरक्षिततेसह चोरी, फसवणूक व अवैध व्यवहारांना प्रतिबंध…

पैठणच्या शासकीय धान्य भंडारातील काँक्रिटीकरण कामाची त्रयस्थ समितीमार्फत चौकशी करा

काम इस्टिमेट व मोजमापानुसार झाले नसल्याचा मनसेचा आरोप; चौकशी पूर्ण होईपर्यंत देयके अदा न करण्याची मागणी पैठण | प्रतिनिधी पैठण शहरातील शासकीय धान्य भंडार परिसरात सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाची…

जालना शहरात ७० अनधिकृत टपऱ्या आणि ३ शेड हटविले

रेल्वे स्टेशन रोड व गोकुळधाम सहकार कॉलनी परिसरात मनपाची अतिक्रमण हटाव मोहीम; पुनः अतिक्रमण केल्यास कारवाईचा इशारा जालना | प्रतिनिधी जालना शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटविण्याच्या मोहिमेंतर्गत महानगरपालिका प्रशासनाने…

डॉ. सुभाषराव ढाकणे महाविद्यालयात पहिले ‘अक्षरवैभव’ साहित्य संमेलन संपन्न

ग्रंथदिंडी, कविसंमेलन, परिसंवाद आणि गझल मुशायऱ्याने संमेलनाला रंगत; साहित्यिकांचा गौरव जालना | प्रतिनिधी जालना येथील डॉ. सुभाषराव ढाकणे शैक्षणिक संकुलात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ‘अक्षरवैभव’ साहित्य संमेलनाची सुरुवात पारंपरिक ग्रंथदिंडीने…

पैठणमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत कापड मंडई मंडळाचा ‘झेन जी आंदोलन’ देखावा ठरला आकर्षण

हजारो गणेशभक्त मंत्रमुग्ध; शिवसेना-भाजपाप्रणित गणेश महासंघातर्फे पुरी-भाजी व मानपत्राचे आयोजन प्रतिनिधी : हुजैफा बोहरी पैठण येथील प्रथम मानाच्या गणेश मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीचा शुभारंभ माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांच्या हस्ते झाला.…

डॉ. सुभाषराव ढाकणे महाविद्यालयात पहिले ‘अक्षरवैभव साहित्य संमेलन’

काव्य-गझलांची रंगणार मैफल; ममता सपकाळ यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती जालना | प्रतिनिधी जालना शहरातील साहित्यप्रेमींसाठी पहिले ‘अक्षरवैभव साहित्य संमेलन’ सोमवारी (दि. २८ सप्टेंबर) आयोजित करण्यात आले आहे. कै. डॉ.…

साप्ताहिक आर्यव्रतची अधिकृत वेबसाइट आजपासून आपल्या सेवेत

आवाज सर्वसामान्य जनतेचा वाचकांच्या विश्वासाला अधिक व्यापक व्यासपीठ मिळावे आणि महाराष्ट्रातील स्थानिक, सामाजिक, प्रशासकीय तसेच जनहिताच्या घडामोडींची माहिती अधिक वेगाने वाचकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने साप्ताहिक आर्यव्रतची अधिकृत वेबसाइट आजपासून सुरू…