Month: November 2026

पैठणमध्ये एकाच वादातून परस्परविरोधी गुन्हे दाखल; दोन्ही बाजूंच्या तक्रारी पोलीस ठाण्यात

शिवराज टी हाऊस परिसरातील घटनेनंतर दोन्ही बाजूंकडून आरोप; एका गुन्ह्यातील फिर्यादी दुसऱ्या गुन्ह्यात आरोपी पैठण : प्रतिनिधी पैठण शहरात २२ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास आशिर्वाद मंगल कार्यालयासमोरील शिवराज…

पैठणमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; १५.२५ लाखांचा हायवा व वाळू जप्त

नायगाव रोडवरील जुन्या गुऱ्हाळासमोर पोलिसांना पाहून चालक वाहन सोडून पसार; पाच ब्रास वाळूसह टाटा हायवा ताब्यात पैठण | प्रतिनिधी पैठण तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात पैठण पोलिसांनी कारवाई केली असून, या…

मंठा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने स्व. इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांकडून अभिवादन; काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती मंठा | गजानन माळकर पाटील, तालुका प्रतिनिधी मंठा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची…

मानधनाचा धनादेश देण्यासाठी १३ हजारांची लाच मागितल्याचा आरोप; ग्रामपंचायत अधिकारी १० हजार रुपये स्वीकारताना जाळ्यात

सावरगाव वायाळच्या ग्रामसेवकावर जालना एसीबीची कारवाई; मंठ्यातील धनेश्वरी हार्डवेअर येथे रचला सापळा मंठा | गजानन माळकर पाटील, तालुका प्रतिनिधी रोजगार सेवकाच्या मानधनाचा धनादेश देण्याच्या मोबदल्यात १३ हजार रुपयांची लाच मागून…

न्यायालयीन कर्मचाऱ्यांचेच न्यायासाठी न्यायालयासमोर बेमुदत उपोषण!

समान काम, समान वेतनासह प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन; मंठा वकील संघाचा उपोषणाला पाठिंबा प्रतिनिधी : गजानन माळकर पाटील न्यायदान प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग असलेल्या न्यायालयीन कर्मचाऱ्यांनाच आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी न्यायालयासमोर बेमुदत उपोषणाला…

गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी; शेतकरी व ग्रामस्थांनी घेतली अमरसिंह पंडित यांची भेट

सुरळेगाव ते नागझरी दरम्यान नदीपात्र कोरडे; पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर प्रतिनिधी | मदन भुसारे कमी पर्जन्यमानामुळे परिसरात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, सुरळेगावपासून नागझरीपर्यंत गोदावरी नदीपात्रात…

पैठण शहरात मॉडिफाइड बुलेटचा कर्णकर्कश आवाज; भरधाव वाहनांमुळे नागरिक त्रस्त

फटाक्यांसारख्या आवाजाने शहरात धुमाकूळ; अल्पवयीनांकडून वाहन चालविल्याचेही प्रकार, वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची नागरिकांची अपेक्षा पैठण | प्रतिनिधी पैठण शहरात काही दुचाकीस्वारांकडून मॉडिफाइड सायलेन्सर लावलेल्या बुलेटसह इतर मोटारसायकलींमधून मोठ्या आवाजात फटाक्यांसारखे…

नवनाथ मंदिर परिसरातील पाण्याची टाकी सुरू करा; अन्यथा २७ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण

काँग्रेस शहराध्यक्ष तथा नगरसेवक हसनोद्दीन कट्यारे यांचा पैठण नगर परिषद प्रशासनाला इशारा; प्रभाग ९, १०, ११ व १२ मधील पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर प्रतिनिधी : हुजैफा बोहरी पैठण नगर परिषदेच्या प्रभाग…