Category: स्थानिक

मंठा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने स्व. इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांकडून अभिवादन; काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती मंठा | गजानन माळकर पाटील, तालुका प्रतिनिधी मंठा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची…

न्यायालयीन कर्मचाऱ्यांचेच न्यायासाठी न्यायालयासमोर बेमुदत उपोषण!

समान काम, समान वेतनासह प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन; मंठा वकील संघाचा उपोषणाला पाठिंबा प्रतिनिधी : गजानन माळकर पाटील न्यायदान प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग असलेल्या न्यायालयीन कर्मचाऱ्यांनाच आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी न्यायालयासमोर बेमुदत उपोषणाला…

गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी; शेतकरी व ग्रामस्थांनी घेतली अमरसिंह पंडित यांची भेट

सुरळेगाव ते नागझरी दरम्यान नदीपात्र कोरडे; पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर प्रतिनिधी | मदन भुसारे कमी पर्जन्यमानामुळे परिसरात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, सुरळेगावपासून नागझरीपर्यंत गोदावरी नदीपात्रात…

पैठण शहरात मॉडिफाइड बुलेटचा कर्णकर्कश आवाज; भरधाव वाहनांमुळे नागरिक त्रस्त

फटाक्यांसारख्या आवाजाने शहरात धुमाकूळ; अल्पवयीनांकडून वाहन चालविल्याचेही प्रकार, वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची नागरिकांची अपेक्षा पैठण | प्रतिनिधी पैठण शहरात काही दुचाकीस्वारांकडून मॉडिफाइड सायलेन्सर लावलेल्या बुलेटसह इतर मोटारसायकलींमधून मोठ्या आवाजात फटाक्यांसारखे…

नवनाथ मंदिर परिसरातील पाण्याची टाकी सुरू करा; अन्यथा २७ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण

काँग्रेस शहराध्यक्ष तथा नगरसेवक हसनोद्दीन कट्यारे यांचा पैठण नगर परिषद प्रशासनाला इशारा; प्रभाग ९, १०, ११ व १२ मधील पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर प्रतिनिधी : हुजैफा बोहरी पैठण नगर परिषदेच्या प्रभाग…

गेवराईत दिव्यांग बांधवांना आधार; शिवछत्र परिवाराच्या पुढाकारातून दिव्यांग प्रमाणपत्रांचे वाटप

जनता दरबारात आ. अमरसिंह पंडित यांच्या हस्ते मानमोडी व मन्यारवाडी येथील दिव्यांगांना प्रमाणपत्रे प्रदान प्रतिनिधी : मदन भुसारे गेवराई : दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांचे…

पदवीधर विधान परिषद निवडणुकीसाठी पैठण तालुक्यात पोलीस बंदोबस्त तैनात

१७ मतदान केंद्रांसाठी १३ पोलीस अधिकारी आणि ५८ अंमलदारांची नियुक्ती; उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांचे मार्गदर्शन पैठण | प्रतिनिधी पदवीधर विधान परिषद निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने पैठण तालुक्यातील मतदान…

मंठा बाजार समितीतील अविश्वास प्रस्ताव बारगळला; सभापती ए. जे. बोराडे, उपसभापती गोपाळराव बोराडे कायम

अविश्वास प्रस्तावावर चर्चा व मतदानासाठी बोलावलेल्या विशेष सभेला प्रस्ताव दाखल करणारे संचालक अनुपस्थित; बाजार समितीतील घडामोडींकडे तालुक्याचे लक्ष प्रतिनिधी | गजानन माळकर पाटील मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ए.…

दिव्यांगांचे मानधन सहा हजार रुपये करा; बस व रेल्वे प्रवास मोफत करण्याची मागणी

अपंग जनता दलाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास २६ ऑक्टोबरला आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा जालना | प्रतिनिधी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक मानधन सहा हजार रुपये…

प्राचार्य रामदास रामावत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

नाशिक येथे ॲस्पायर फाउंडेशनतर्फे गौरव; शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल पैठण | प्रतिनिधी ॲस्पायर फाउंडेशन, नाशिक यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल…