Month: October 2026

पैठणमध्ये भरधाव कारची धडक; ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

बसस्थानकासमोरील अपघातानंतर कारचालक वाहनासह पसार; पैठण पोलिसांत गुन्हा दाखल पैठण | प्रतिनिधी पैठण शहरात मध्यरात्री भरधाव कारने पायी जाणाऱ्या वृद्धाला धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सिताराम आसाराम गव्हाणे…

शहागड ग्रामपंचायतीच्या लेखापरीक्षणाची माहिती देण्याचे माहिती आयोगाचे निर्देश

आरटीआय अर्जानंतर द्वितीय अपीलावर सुनावणी; २० पृष्ठांपर्यंतची माहिती विनामूल्य देण्याचे आदेश प्रतिनिधी : गणेश राऊत शहागड ग्रामपंचायतीच्या लेखापरीक्षणासंदर्भातील माहिती मिळविण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या माहितीच्या अधिकाराच्या अर्जानंतर हे प्रकरण राज्य माहिती…

लाळ्या-खुरकूतसह जनावरांच्या आजारांवर प्रतिबंधक उपाय कुठे?

अनेक गावांत पशुवैद्यकीय शिबिरे झाली नसल्याची पशुपालकांची तक्रार; गावनिहाय लसीकरणाचा तपशील जाहीर करण्याची मागणी प्रतिनिधी : गजानन माळकर मंठा तालुक्यात शेतीसोबत पशुपालन हा अनेक शेतकरी कुटुंबांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार आहे.…

हायवा पकडला, कारवाई झाली; मग गोदावरीतील वाळू उपशावर पैठण पोलिसांची कारवाई कधी?

एमआयडीसी पोलिसांची इसारवाडी येथे वाळू वाहतुकीवर कारवाई; गोदावरी नदीपात्र पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीत, आता पैठणकरांचे थेट आव्हान पैठण | प्रतिनिधी पैठण-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील इसारवाडी येथे विनारॉयल्टी वाळू वाहतूक करणारा हायवा…

CCTVच्या नजरेखाली शहर; तरीही गोदावरीत रात्रीचा मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा!

गोल नाका, शहागड फाटा, पाचोड फाटा परिसरासह विविध ठिकाणी CCTV; मग रात्रीची वाळू वाहतूक प्रशासनाच्या नजरेत का येत नाही? पैठण : प्रतिनिधी पैठणच्या गोदावरी नदीपात्रात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाळू…

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती पैठणचा १ लाख ५१ हजारांचा मदतीचा निर्णय

अनावश्यक खर्चाला फाटा देत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत; आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द प्रतिनिधी : हुजैफा बोहरी पैठण : कृषी उत्पन्न बाजार समिती, पैठणची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच…