पैठणमध्ये गोदावरी पात्रात वाळू उपसा; ट्रॅक्टरसह ३ लाखांचा मुद्देमाल जप्त
शहागड रोडवरील आयटीआय महाविद्यालयामागे पोलिसांची कारवाई; मोठ्या प्रमाणावरील वाळू वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभावी कारवाईची अपेक्षा पैठण | प्रतिनिधी पैठण तालुक्यात गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा आणि वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर असतानाच पैठण पोलिसांनी…
मंठा बाजार समितीतील अविश्वास प्रस्ताव बारगळला; सभापती ए. जे. बोराडे, उपसभापती गोपाळराव बोराडे कायम
अविश्वास प्रस्तावावर चर्चा व मतदानासाठी बोलावलेल्या विशेष सभेला प्रस्ताव दाखल करणारे संचालक अनुपस्थित; बाजार समितीतील घडामोडींकडे तालुक्याचे लक्ष प्रतिनिधी | गजानन माळकर पाटील मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ए.…
दिव्यांगांचे मानधन सहा हजार रुपये करा; बस व रेल्वे प्रवास मोफत करण्याची मागणी
अपंग जनता दलाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास २६ ऑक्टोबरला आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा जालना | प्रतिनिधी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक मानधन सहा हजार रुपये…
प्राचार्य रामदास रामावत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
नाशिक येथे ॲस्पायर फाउंडेशनतर्फे गौरव; शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल पैठण | प्रतिनिधी ॲस्पायर फाउंडेशन, नाशिक यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल…
पैठणमध्ये तिरट जुगारावर पोलिसांची कारवाई; पाच जणांविरुद्ध गुन्हा
कापड मंडई परिसरात कारवाई; ८ हजार २५० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त पैठण | प्रतिनिधी पैठण शहरातील कापड मंडई परिसरात पैशांवर तिरट नावाचा पत्त्यांचा जुगार खेळत असल्याच्या प्रकरणात पैठण…
मंठ्यात ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाची तालुकास्तरीय कार्यशाळा
ग्रामीण आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावर भर; आरोग्यविषयक जनजागृती आणि अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन मंठा | तालुका प्रतिनिधी गजानन माळकर पाटील ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासह नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता…
एक पालक दिव्यांग असलेल्या बालकांनाही बालसंगोपन योजनेचा लाभ द्या!
बालसंगोपन योजनेच्या पात्रता निकषांत सुधारणा करण्याची सावली दिव्यांग संघटनेची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन प्रतिनिधी | संदीप नांद्रे अहिल्यानगर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेत केवळ दोन्ही पालक दिव्यांग असलेल्या बालकांऐवजी एक…
प्रलंबित अनुदानासाठी वरखेडमध्ये शेतकऱ्यांचे उपोषण
विहिरी व गावठाण घरकुलांचे अनुदान तीन वर्षांपासून रखडल्याचा दावा; १५ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा वरखेड, ता. शेवगाव | प्रतिनिधी संदीप नांद्रे शेवगाव तालुक्यातील वरखेड येथे अनुदानित विहिरी आणि गावठाण घरकुलांची…
पैठणमध्ये भरधाव कारची धडक; ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
बसस्थानकासमोरील अपघातानंतर कारचालक वाहनासह पसार; पैठण पोलिसांत गुन्हा दाखल पैठण | प्रतिनिधी पैठण शहरात मध्यरात्री भरधाव कारने पायी जाणाऱ्या वृद्धाला धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सिताराम आसाराम गव्हाणे…
शहागड ग्रामपंचायतीच्या लेखापरीक्षणाची माहिती देण्याचे माहिती आयोगाचे निर्देश
आरटीआय अर्जानंतर द्वितीय अपीलावर सुनावणी; २० पृष्ठांपर्यंतची माहिती विनामूल्य देण्याचे आदेश प्रतिनिधी : गणेश राऊत शहागड ग्रामपंचायतीच्या लेखापरीक्षणासंदर्भातील माहिती मिळविण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या माहितीच्या अधिकाराच्या अर्जानंतर हे प्रकरण राज्य माहिती…
